- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
अहमदनगर : राष्ट्रवादी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी; भाजप नगरसेवकासह पाच जणांना अटक
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
शरीराने अजितदादांसोबत… मनात मात्र शरद पवारच! निलेश लंकेंची ‘ती’ कृती ठरली चर्चेची
MLA Nilesh Lanke : पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यांची अजित पवार यांच्याशी असणारी जवळीक ही अनेकदा दिसून आली आहे. लंके यांना आमदार करण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा होता. मात्र त्याचवेळी शरद पवार यांनाही ते दैवत मानतात, आपले राजकीय गुरु शरद पवार असल्याचे सांगतात. परंतु अजित पवार यांच्या […]
-
नगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, काँग्रेसच मुख्यमंत्र्यांना निवेदन तर गृहमंत्र्यांना आव्हान
Ahmednagar Crime News : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नगर शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खून, दरोडे, हत्याकांड, अवैध धंदे, तसेच जमिनीवर बेकायदेशीर ताबे मारणे, राजकीय वरदहस्तातून टोळी युद्ध सुरू आहे. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. या प्रकरणामुळे नगर शहराचा विकासाला बाधा निर्माण होत आहे. गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड भयभीत झाले असून […]
-
आशुतोष काळे अजितदादांच्या गटात कसे गेले… वाचा पडद्यामागची कहाणी खुद्द त्यांच्याच जुबानी
Ashutosh Kale on NCP Crisis : अजितदादांचं बंड ज्यावेळेस घडलं तेव्हा मी परदेशात होतो. मला ज्यावेळी याची कल्पना आली. त्यावेळी माझा फोन डायव्हर्ट केलेला होता. आता हे घडल्यानंतर मला फोन येतील पुन्हा येण्यासाठी सांगितलं जाईल याचीही कल्पना होती.परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक परिवार असून एकसंघपणे काम करतो. पण अशा घडामोडी ज्यावेळी घडल्या त्यावेळी एक […]
-
अहमदनगर मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला…भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल
Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर तोफखाना पोलिसांकडून […]
-
‘तर कायदेशीर उत्तर देऊ’; अजितदादांचा आमदार थेट शरद पवारांना भिडला
Sangram Jagatap : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस […]
-
नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
Ahmednagar Criem : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. याच ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (attack on NCP worker in Ahmednagar city) एकविरा चौकात चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला […]








