Eknath shinde : आज राज्यातील सत्तासंघर्षाचा (maharashtra Political Crisis)निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या निकालाचं मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)स्वागत केलं आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांना अलर्टच्या राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अशातच आज […]
Balasaheb Murkute Protest For Farmer : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेल्या आंदोलनानंतर लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे प्रतिटन १०९.६५ पैसे कपात केलेली रक्कम पुन्हा माघारी मिळणार आहे. या संदर्भातील आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. भेंडे बुद्रूक (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१ […]
Ahmednagar Corporation : आज अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. आयोजित सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे (Sachin Shinde)व भाजप नगरसेवक मनोज कोतकर (Manoj Kotkar)यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. हा वाद मिटविण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी केली. मात्र या वादामुळे महापालिकेच्या सभेचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. […]
Molestation of a minor girl : संगमनेर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणाने त्याच्या परिचयातील अवघ्या १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न होईल, असे दुष्कृत्य केले. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री आपल्या आईसोबत जात शहर पोलीस ठाणे गाठत ‘आपबीती’ कथन केली. त्यावरून शहर पोलिसांनी संतोष रामू धोत्रे या तरुणाविरुद्ध विनयभंगासह बालकाचे […]
Radhakrishna Vikhe on Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बारसूचा दौरा केला. येथे त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना येथे सभा घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्धव […]
Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे.कर्नाटकसाठी काँग्रेसने घोषणापत्र जारी केले होते. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची (Bajrang Dal) तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (Popular Front of India) केली होती. तर कर्नाटकात सरकार आले तर बजरंग दलावर बंदी घालण्याचे […]