अहमदनगर : अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यातुन ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची तब्बल ३ दशकांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची नजर आता अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्यावर आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. सध्या इथे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील […]
Trimbakeshwar News : नाशिक (Nashik)जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar temple )शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. हे प्रकरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रकाराची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या (Additional Director General of Police)नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (Special Investigation Team)नेमून चौकशीला सुरुवात झाली असताना आज बुधवारी […]
Thackeray group leader criticizes Nitesh Rane : जिल्ह्यात जातीय दंगलींना सुरुवात झाली आहे. यातच शेवगाव तालुक्यात दोन समाजात दंगल झाली. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दरम्यान या जातीय दंगलींना भाजपचे आमदार नितेश राणे हे जबाबदार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे पदाधिकारी संभाजी कदम यांनी केले आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे […]
Nashik Trimbakeshwar Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या (Jyotirlinga Temple)मंदिरात हिंदू धर्मियांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या घटनेनंतर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टसह (Trimbakeshwar Devasthan Trust)नाशिकच्या ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation)पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई […]
ACB Trap Nashik : नाशिक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक व वकील यांना 30 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. केली आहे. जिल्हा उपनिबंधक सतिश भाऊराव खरे व वकील शैलेश सुमातीलाल सुभद्रा अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी खरे यांच्या घरामध्ये ही कारवाई झाली आहे. NIA Raid : धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्या 16 जणांना अटक, धक्कादायक […]
MP Imtiaz Jalil On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली दुटप्पी भूमिका बंद करावी. एमआयएमला (MIM)भाजपची (BJP) बी टीम म्हणण्यापेक्षा एकदा आम्हाला सोबत येण्याची संधी तर देऊन पाहा, मात्र तसं होत नाही. त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत मात्र नेतृत्व नको आहेत. धर्मनिरपेक्ष नेते म्हणून शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी (Rahul Gandhi) चालतील […]