- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
विजय औटींच्या आंदोलनातील गुन्ह्यातून आमदार लंकेंची निर्दोष मुक्तता
MLA Nilesh Lanke : जीवन प्राधिकारणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून पोलीस कर्मचाऱ्यास (Police injured) जखमी केल्याप्रकरणी सन 2007 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पारनेरचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांची नगर येथील सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. पुणे महापालिका आयुक्तांचा 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा दि. […]
-
वडील गेले तरी डोळ्यात पाणी नाही, पराभव लागला जिव्हारी, सुहास कांदे झाले भावुक
Suhas Kande Emotional : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाने 18 पैकी 16 जागा जिंकत नांदगाव बाजार समितीवर एकहाती सत्ता आणली. त्यांनी महाविकास आघाडीच्या गटाचा सुपडा साप केला. परंतु या निवडणुकीत सुहास कांदे गटाचे सुहास आहेरांचा महाविकास आघाडीच्या गटाचे अमित बारसेनी पराभव केला. यावेळी आमदार सुहास कांदे बोलताना भावुक […]
-
राम शिंदे- रोहित पवार यांना कर्जत आणि जामखेड बाजार समित्यांत समसमान जागा, कोणाचा होणार सभापती?
Jamkhed Market Committee Election results : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. धक्कादायक निकाल समोर आला असून राष्ट्रवादीचे ९ तर भाजपचे ९ समसमान उमेदवार निवडून आले आहेत. तशीच परिस्थिती कर्जत बाजार समिती निवडणूकीतही झाली. तेथंही समसमान उमेदवार निवडून आले. त्यामुळं आता कोणत्या गटाचा सभातपी होणार, याविषयी जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. दि ३० […]
-
श्रीरामपूरचा गड विखेंनी राखला, काँग्रेसला व्हाईटवॉश
Srirampur APMC Election results : अहमदनगर जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Srirampur APMC Election) निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. त्यानंतर निकाल देखील जाहीर होत आहेत. यामध्ये श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या 18 पैकी 17 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला […]
-
कोपरगाव निवडणूक निकाल: काळे – कोल्हेंना समान जागा
Kopargaon Market Committee Election results : कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काळे 07, कोल्हे 07, औताडे 02, परजणे 02 असे 18 उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. कोपरगाव बाजारसमितीची निवडणूक अखेर आज रविवार दि.30 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार असून सायंकाळी 6 वाजेच्या […]
-
जामखेड बाजार समिती राष्ट्रवादी सात तर भाजपा चार जागेवर विजयी
Jamkhed Market Committee Election results : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बाजार समिती निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. या निवडणुकीतील एकुण अकरा जागांचा निकाल जाहीर झाला असून आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या पँनलला सात तर भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ गटाला चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी विजयी 7 […]









