- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Video : “वाद असले तरी वादळ नाही” : राम शिंदे अन् विखे पाटलांना जवळ घेत फडणवीसांचा ‘खास’ मेसेज
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. यावर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. अशात आजच्या अहमदनगर दौऱ्यात खुर्ची नसलेल्य […]
-
Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याने विखे पाटील-शिंदेंच्या नात्यात ‘समृद्धी’ येणार?
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (DCM Devendra Fadnavis) पाटील विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील वादाने पक्षातील हेवेदावे उघड झाले आहेत. याच वादादरम्यान आता राज्य भाजपमधील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांसोबतच अहमदनगर […]
-
तुम्ही माझ्या मागे ED ला लावले, म्हणून मी तुमच्या मागे MCOCA लावला, खडसेंचा गौप्यस्फोट
भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात वारंवार शाब्दिक युद्ध होत असते. आतापर्यंत आपण या दोन नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भांडणे पाहिली आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ही टीका अनेकदा सपाट असते. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी राजकारणातील गुपिते उघड केली आहेत. सत्तेत असलेला कोणताही पक्ष तपास […]
-
अबब! अहमदनगर जिल्हा बँकेत 12 कोटींच्या जुन्या नोटा पडून
Two Thousand Notes Ahmednagar District Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. चलनातील सर्वात मोठी असलेली दोन हजार रुपयांची नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या नोटा येत्या 30 सप्टेंबर पर्यंत बँकांमध्ये जमा करून त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेता येणार आहे. मात्र, आधीच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या […]
-
Radhakrishna Vikhe : शिर्डी ते भरवीर समृध्दी महामार्ग उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू
महाराष्ट्राला समृध्द करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी लांबीचा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू ठरेल असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Radhakrishna Vikhe […]
-
‘दादा’ हात जोडतो पाणी सोडा, कुकडीच्या पाण्यासाठी राम शिंदेंचे चंद्रकांत पाटलांना साकडे
Kukdi Dam water : कुकडीच्या उन्हाळी आवर्तनावरुन कर्जत-जामखेडचे राजकारण तापले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील 22 मे रोजी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता पण अजूनही पाणी सोडण्यात आले नव्हते. यावरुन आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत कुकडीचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे यासाठी चंद्रकांत पाटील यांना फोन […]








