- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘… तर कधी कधी माघार घ्यावी लागते’, अहिल्यादेवींच्या जयंतीचा वाद टोकाला
Rohit Pawar on Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि अराजकीय पद्धतीने साजरी व्हावी ही, सर्वांचीच इच्छा असते. आजवर हा जयंती उत्सव नेहमीच राजकीय पद्धतीने साजरा केला गेला परंतु गेल्या वर्षीची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने आणि लोकांना अपेक्षित असल्याप्रमाणे पूर्णतः अराजकीय पद्धतीने साजरी केली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी […]
-
विखेंची तीनदा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली मात्र…राम शिंदेंनी व्यक्त केली खंत
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य हे चव्हाट्यावर आले आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. मी विखे यांच्या विरोधात अनेकदा पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र मला थांबण्यास सांगितलं […]
-
…तर मी रोहित पवारांचे मनापासून स्वागत करेल, ‘त्या’ वादावर राम शिंदेंची प्रतिक्रिया
Ahilyadevi Holkar Birth Anniversary Yatra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडीत कार्यक्रम आयोजित करण्यावरून भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणात काहीशी माघार घेतली आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, की रोहित पवार यांनी इतर कार्यक्रम घेण्याऐवजी मुख्य कार्यक्रमात […]
-
आधी पालकमंत्रीपदावरुन डावललं; मग प्रभारीपद काढून घेतलं; महाजनांचे पंख कोणी छाटले?
नाशिक : गिरीश दत्तात्रेय महाजन. जळगामधील जामनेरचे भाजपचे (BJP) आमदार. पण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नाव अन् भाजपचे सर्वेसर्वा. त्यांच्याकडेच भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकांसह विविध निर्णय घेण्याचे अधिकार होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना ते सर्वात वजनदार नेते होते. फडणवीसांसाठी ते संकटमोचक होते. आंदोलनं असो, मोर्चे असो की निवडणुका असो. महाजनांकडे जबाबदारी दिली की […]
-
Ram Shinde : फडणवीसांची पाठ फिरताच विखे-शिंदेंमध्ये पुन्हा ठिणगी; मी जो दावा केला तो…
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. दरम्यान अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने या दोघांमधील वादावर […]
-
Ahmednagar Politics : भाजपाच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे ‘जमिनीवरच’
Ahmednagar Politics: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अन् दबदबा बराच वाढला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यासाठीत भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. काल पक्षाचे जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगरमध्ये होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या माध्यमातून […]








