दुकानात घुसून टोळक्याचा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जामखेडमधील घटना

दुकानात घुसून टोळक्याचा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जामखेडमधील घटना

Gang Attacked on Shopkeeper : जामखेड तालुक्यात अपघात झाला होता. या अपघातातील जमखींना नुकसान भरपाईपोटी मोठी रक्कम काही लोकांनी मागितली. ती देण्यास व्यापारी नितीन बाफना यांनी नकार दिला. (Gang Attacked) अपघातातील जखमींच्या इलाजाचा खर्च आम्ही करतो. मात्र, तुम्ही सांगत असलेली मोठी रक्कम देणार नाही, असं बाफना यांनी सांगितलं असता त्यांना टोळक्याने दुकानात घुसून मारहाण करण्यात आली आहे. (Accident) हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. (Jamkhed) या प्रकरणी व्यापाऱ्याने सात हल्लेखोरांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज