Maharashtra Politics : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याच्या उठलेल्या वावड्या अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही (Maharashtra Politics) थांबलेल्या नाहीत. अजूनही या चर्चा सुरूच आहेत. आता राज्य सरकारचे मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी तर थेट अजितदादांच्या स्वागताचीच तयारी केली आहे. त्यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तसे वक्तव्य केले आहे. त्यामुळे […]
एमपीएससीच्या वेबसाईटवरुन डेटा लीक होत असेल तर त्याची शासनाने तत्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, येत्या 30 तारखेला होणाऱ्या एमपीएससीच्या अराजपत्रित संयुक्त परीक्षेचे हॉल तिकीट लीक झाल्याचं समोर आलं आहे. त्यावरुन आमदार रोहित पवारांनी ट्टिटद्वारे सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. परीक्षेच्या ऐन तोंडावर अशी घटना घडल्याने […]
Ajit Pawar : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा दावाही केला होता. […]
महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही, या शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलचाच विजय होणार असल्याचं निकाला आधीच जाहीर केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सत्ताधारी महाडिक आघाडीचे […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट ब, क सेवा संयुक्त परिक्षेचे प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरच मिळणारं प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाले आहेत. एवढंच नाहीतर आपल्याकडं प्रश्नपत्रिकाही असल्याचा दावा करण्यात येत असल्याचं उघड झालंय. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर लोकसेवा आयोगाच्या कारभारवर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. […]
स्पर्धा परिक्षांबाबत घडत असलेल्या प्रकरणे वारंवार घडताहेत, सत्ताधाऱ्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. एमपीएससीच्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटल्याप्रकरणी आमदार सत्यजित तांबेंनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. This is a very serious matter, repeatedly we can see cases of paper leak […]