Ajit Pawar’s attack on the government : “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस […]
Ahmednagar Crime : कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व दोन महिनेपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस चक्क वेषांतर करून शेतमजूर बनले होते. मोठ्या शिताफीने आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे सत्तेसाठी तयार झालेलं सरकार नाही. सत्तेसाठी तयार झालं असतं तर 113 लोक आपल्याकडे होते. मी मुख्यमंत्री झालो असतो पण हे सरकार सत्तेसाठी तयार केलेलं नाही तर विचारांसाठी तयार केलेलं सरकार आहे. ज्यावेळी पक्षाने सांगितले की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री […]
Raju Shetti : शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयांत पीक विमा योजना अशा काही योजना आहेत. तसेच अतिवृष्टीग्रस्त अनुदान देण्याचा निर्णयही जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र या योजनांचा लाभ मिळाला नसल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस आज रामटेकमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार माध्यमांना काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेले. त्यामुळे अजितदादा नाराज आहेत अशा बातम्या चालल्या. या बातम्यांचे खंडन राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केले. त्यानंतर स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]