Sudhir Mungantiwar Viral clip : राज्यात मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांच्या वाढीव शुल्कांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं. तलाठी परीक्षेसाठी तब्बल १ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यावर परीक्षांचे गांभीर्य रहावे म्हणून शुल्क वाढविले असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री […]
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गचं काम गेल्या 13 वर्षांपासून पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या महामार्गाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मार्गाची पाहणी देखील केली होती. त्यात आता हा महामार्ग कधी पूर्ण होणार? याची डेडलाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. […]
Nitesh Rane : खासदार विनायक राऊत सध्या व्हेंटिलेटरवर, 2024 ला व्हेंटिलेटरची वायर खेचणार असल्याचं खोचक विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाव न घेता केलं आहे. कोकणातील भाजप आमदार-ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा नितेश राणेंच्या खोचक विधानाने राऊत-राणे जुंपणार असल्याची शक्यता आहे. (BJP MLa Nitesh Rane Critisize vinayak […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 17 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. याची सुरुवात बीडमधील सभेतून होणार आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे. येत्या 16 ऑगस्टनंतर काँग्रेस राज्यात पदयात्रा काढणार आहे. या यात्रांची जबाबदारी त्या भागातील दिग्गज नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. दोन्ही प्रमुख पक्ष आणि नेते निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागल्याने […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. यातच जनतेचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य एका तरुणाने केले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी […]
अहमदनगर : शासनाचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित शासन आपल्या दारी (shasan aaplya dari) हा कार्यक्रम येत्या ११ ऑगस्ट रोजी शिर्डी (shirdi) येथे होणार आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, हा एवढा मोठा कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी न होता, शिर्डीत होतोय, त्यामुळं नाराजी व्यक्त केली जात आहे. आता यावर […]