Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. त्यामध्ये नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्या सागर बर्वे नावाच्या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ( Accused Sagar Barve Expose Reason Behind Ncp Leader Sharad Pawar Death Threat ) Shivsena […]
Saint Nivrittinath Maharaj Dindi : आषाढी वारी (Ashadhi Wari) म्हटलं की हातात टाळ धरून हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले वारकरी डोळ्यांसमोर येतात. दरवर्षी राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. यंदाही अनेक पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराज (Saint Nivrittinath Maharaj) पालखी व दिंडी सोहळा […]
Eknath Shinde ON Shivsena Advertisement: ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली होती. यावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा सुरु होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या […]
Ramdas Athawale : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. विरोधक या जाहिरातबाजीवर सडकून टीका […]
Sharad Pawar Threat : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बर्वे असे त्याचे नाव असून त्याला ताब्यात घेणार आहे. सागर बर्वे हा नर्मदाबाई पटवर्धन या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवत होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर नर्मदाबाई […]
Devendra Fadnavis Kolhapur Visit Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा कोल्हापूर (Kolhapur) दौरा रद्द करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या तब्येतीचं कारण देऊन हा दौरा रद्द केल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यातील वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे […]