Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आज साताऱ्यातील मूळ गावी दरे इथं जात होते. त्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरने राजभवनातून उड्डाण केलं होतं, मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या जुहूमधील पवन हंस हाऊस इथं हेलिकॉप्टर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती […]
Ahmednagar Hospital : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार झाले नाही. तिचा अति रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्र घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. या महिलेच्या […]
Devendra Fadnavis : राज्यातील पावसाळी अधिवेशन संपले आहे. संसदेचे अधिवेशन अजून सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर संसदेच रोजच खडाजंगी सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयएए लीडरशीप अॅवॉर्ड्सच्या निमित्ताने मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे […]
Ahmednagar Shasan Aaplya Dari : राज्याचा बहुचर्चित असा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नगर जिल्ह्यात देखील पार पडणार आहे. मात्र हा कार्यक्रम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शासनाचा या नियोजित कार्यक्रमाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतपर्यंत दोनदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी हा […]
धुळे : राष्ट्रवादीला राम-राम केलेले माजी आमदार अनिल गोटे हे भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे धुळ्याच्या जनतेचे डोळे लागले आहेत. गोटे यांनी तीन वेळा धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. […]
Rohit Pawar on Shivsena MLA : शिवसेनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षाच्या आमदाराच्या धमकीने हा प्रकार घडल्याने त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. […]