Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच […]
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत जामखेड एमआयडीसी प्रश्नावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हळगावच्या कारखान्यावरून भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्जत जामखेडच्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिले मात्र तुम्हीच त्यांच्यावर अविश्वास दाखविला असा आरोप शिंदे यांनी केला. गेल्या […]
Ahmednagar Tomato Story : गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले आहेत. अक्षरशः टोमॅटोने 150 ते 200 रुपये किलो दर गाठला आहे. मात्र याच टोमॅटोने नगरमधील एका शेतकऱ्याला थेट लखपती केले आहे. अहमदनगरला भातोडी येथील शेतकऱ्याला दीड एकर टोमॅटोच्या शेतीतून दोन महिन्यात जवळपास 40 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बबन धलपे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. […]
Ram Shinde vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत कलावती बांदूरकर यांच्याबाबत खोटी माहिती दिल्याचे खुद्द कलावती बांदूरकर यांनीच माध्यमांसमोर सांगितले. मोदींच्या सरकारने मला काहीच दिलं नाही. अमित शाह यांनी संसदे माझ्याबाबत खोटी माहिती दिली, त्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी कारवाई करावी अशी मागणी कलावती यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मोरगावच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवले आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते […]
Ahmednagar Crime:अहमदनगर जिल्ह्यात एका विवाहित महिलेने सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलाला विहिरीत ढकलून नंतर स्वतः देखील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तिसगाव तालुक्यात हि घटना उघडली आहे. दरम्यान या घटनेनंतर विवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी तिसगाव येथे येऊन तिच्या सासरच्या घराला आग लावून संताप व्यक्त केला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Crime Lady […]