Conjunctivitis Eye Infection : काही दिवसांपासून राज्यात डोळ्यांच्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यात 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यांत आत्तापर्यंत 44 हजार 398 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुण्यातही 30 हजार 63 रुग्ण आढळून आले आहेत. डोळ्यांचा संसर्ग झाल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याचं […]
186 prisoners will be released : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील कारागृहात कैदेत असलेल्या विशिष्ट प्रवर्गातील कैद्यांना तीन टप्प्यात विशेष माफी देण्यात येत आहे. आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले असून आता या कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी एकूण 186 कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे. याबाबत सरकारने आदेश पारित केले आहेत. त्यानुसार […]
Sana Khan Murder Case : भाजपच्या नेत्या सना खान यांची हत्या करणारा अमित उर्फ पप्पू शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेत्या सना खान यांची आठ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये हत्या झाली होती. हत्या करुन सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबूली अमित शाहूने पोलिसांना दिली आहे. हत्येनंतर अमित शाहू फरार झाला होता. त्याचा […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आता मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट सरसावले आहेत. मलिक यांच्या जामीनाचा दोन्ही गटाच्या नेत्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. तब्बल […]
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या(Bhingar Cantonment Board) मनोनित सदस्यपदी पुन्हा एकदा वसंत राठोड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून राठोड यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राठोड यांची पाचव्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. (Appointment of Vasant Rathod as nominated member of Cantonment Board) ‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन […]
Nana Patole News : दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर डोळा लावून बसले असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांसह देवेंद्र फड़णवीसांवर केला आहे. मुंबईत आज नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाध साधला. त्यावेळी ते बोलत होते. (congres leader nana patole critisize DCM Devendra Fadnvis & Ajit Pawar) https://letsupp.com/maharashtra/north-maharashtra/we-will-not-leave-mla-rohit-pawar-threatened-ram-shinde-77260.html नाना पटोले म्हणाले, राज्य सरकारची सध्या गंमत जंमत […]