पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
आगमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.
Bhushan Gavai: कोल्हापूर सर्किट बेंचचे रुपांतर खंडपीठात होईल, त्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव द्या - सरन्यायाधीश भूषण गवई
आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत, पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता, आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे होतं.
काही दिवसांपूर्वी माझ्याकडं एक शिष्टमंडळ आलं होत की, कोल्हापूर किंवा पुण्यात सर्कीट बेंच असावं असं चाललं होत.
Jayant Patil Letter To Governor On Urun Islampur : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या (Urun Islampur Name Changed) प्रस्तावासंदर्भात उरुण वासियांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली असून, हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावात ‘उरुण’ हा ऐतिहासिक शब्द वगळण्यात […]