- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘यावेळेस नारायण राणेंना सुट्टी मात्र…’, मनोज जरांगेचा कडक शब्दात इशारा
Manoj Jarange Patil On Narayn Rane : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे होणार नसल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सरकार आरक्षणासाठी सकारात्मक हे आम्हालाही माहिती मग अधिसूचना काढूनही त्याची अमलबजावणी होत नसल्याने जनता शिंदे फडणवीसांवर नाराज आहे, एवढ्या वेळेस नारायण राणेंना सुट्टी मात्र, मर्यादा आहेत, म्हणून शांत […]
-
Ahmednagar News: नगरसेवकावर गोळीबार प्रकरणी पारनेर कडकडीत बंद
Ahmednagar News: राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली असतान नुकतेच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. (Ahmednagar Crime) पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे (Yuvraj Pathare) यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केलेल्या घटनेच्या निषेधार्थ पारनेर शहर कडकडीत बंद ठेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. (Ahmednagar Police) यावेळी घटनेतील आरोपींवर […]
-
मोठी बातमी : निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सविस्तर चर्चा केली जाईल, याशिवाय राज्य […]
-
‘पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच पण, संख्याबळावर ठरणार नाही’; फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?
Devendra Fadnavis Comment on Future CM of Maharashtra : राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात आहे. याला ट्रिपल इंजिनचं सरकारही नेतेमंडळी म्हणतात. सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असले तरी कधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर कधी अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील अशा चर्चा ऐकू येतात. हा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो असे सांगत दोन्ही नेते […]
-
“राष्ट्रवादी अजित पवारांची अन् अजित पवार भाजपाचे”; नार्वेकरांच्या निकालावर वडेट्टीवारांचा खोचक टोला
Vijay Wadettiwar Criticized Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेला निकालही शरद पवार गटाच्या विरोधात गेला. अजित पवार यांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या निकालावर खोचक […]
-
कांदा प्रश्नी विखे पिता-पुत्र गृहमंत्र्यांच्या भेटीला; निर्यात बंदी उठवण्याची केली मागणी
Ahmednagar News : राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. आज(गुरुवारी) […]









