मुंबई : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाची अंलबजावणी न करता केवळ एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला. आपल्या गटाच्या आमदारांच्या हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे चालू वर्षाच्या बजेटपेक्षा मंजूर कामे आणि खर्च वाढला. ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर निधीची उधळण करण्यात आली आहे. […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे यांचे विश्वासू आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारच्या अजेंड्यावर एमआयडीसीमधील (MIDC) घोटाळा हा मुख्य […]
अहमदनगर : भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 30 एप्रिलला मतदार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचा नारा आमदार जगताप यांनी दिला. ‘रेडक्रॉस’वर सीबीआयची रेड, भ्रष्टाचाराची […]
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश सोमवारी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुभाष देसाई यांनी भूषण देसाई (Bhushan Desai) यांचा एकनाथ शिंदे गटातील प्रवेश क्लेशदायक आहे. तसेच माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही, […]
अहमदनगर : कर्जत (Karjat) तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचवण्यासाठी प्रशानाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सायंकाळी ही घटना घडली. या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.कोपर्डी (ता.कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा.चिडियापूर, मध्यप्रदेश) हा आज सायंकाळी […]
ठाणे : ठाकरे गटात काय चालतं हे सर्वांनाच माहीत आहे, शिंदे गट वॉशिंगमशीन नाहीतर इथं प्रगतीने विकासकामे होत असल्यानेच मी प्रवेश केला असल्याचं भूषण देसाईंनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाईने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण […]