- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा! शहरात तरुणावर शस्त्राने प्राणघातक हल्ला…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Sanjay Raut : …तर शिंदेंचे चार मंत्री नक्कीच घरी जातील, राऊतांनी केलं भाकीत
Sanjay Raut on Eknath Shinde : आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तास्थापनेला वर्ष पूर्ण महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झालं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असतो ते म्हणाले की, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी बाबत विचारले असता ते म्हणाले की, दिल्लीत ते सेलिब्रेशन करायला बसले असतील. […]
-
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींकडून खास गिफ्ट; शिंदे गटाला मिळणार 2 मंत्रिपदं
PM Modi Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. ( PM Modi Cabinet Expansion ) त्यानंतर शिवसेनेतील दोन नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात […]
-
Sharad Pawar : संभाजी भिडे, तुषार भोसलेंची खरी नावं शाळेत जाऊन तपासा मग कळेल; पवारांची टीका
Sharad Pawar on Sambhaji Bhide and Tushar Bhosale : ‘कोण भिडे कशाची नावं घेत आहात तुम्ही? तसंही आपल्यातील काही लोकांनी नावं बदलली आहेत. तुम्ही चौकशी करा की, भाजपच्या आध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) जरा त्यांची नावं काय ते त्यांच्या शाळेमध्ये जाऊन तपासा मग तुम्हाला कळेल. खरचं संभाजी भिडे हे यांचं नाव संभाजी आहे […]
-
2 कोटींची संपत्ती, सानपाड्याचा फ्लॅट अन् BMW गाडी, ईडीच्या चौकशीत सचिन सांवतांची संपत्ती उघड…
ईडीच्या रडारवर असलेले ईडीचे अधिकारी सचिन सावंतांची (Sachin Sawant) 2011 साली असलेली दीड लाखांची संपत्ती 2022 मध्ये 2 कोटींपेक्षा अधिक झाली. यासंदर्भात माहिती ईडीच्या चौकशीत समोर आलीय. दरम्यान, बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत सचिन सावंत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली […]
-
शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली होती सुरुवात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मागील वर्षी 30 जूनलाच शिंदे-फडणवीसांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मागील वर्षी 20 ते 30 जून कालावधीत अनेक राजकीय नाट्याच्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, 29 जूनला उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या दुसऱ्याचं दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ‘मैं […]
-
Maharashtra Rain : राज्यात कुठं पाऊस अन् कुठं प्रतिक्षा? वाचा…
Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाला असून आज राज्यातील कोकण भागात पावसाचा ऑरेंट अलर्ट देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अद्याप पावसाच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे काही भागांत पाऊस तर काही भागात पावसाची प्रतिक्षा अशीच परिस्थिती आहे. ( Maharashtra Rain – Where is the rain […]









