मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका महिलेने एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, लाच ऑफर केल्याच्या आरोपांनंतर अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांनी 2014 मध्ये […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार व या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. अमृता फडणवीसांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. या सुनावणी […]
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. तेव्हा कायदेशीर चौकशी चालू झाल्यावर तेव्हा त्यांनी स्वतःहून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कारण चौकशी निष्पक्ष व्हावी ही त्या मागची त्यांची भावना होती. आता विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देणे […]
नाशिक : आज संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी मालेगावात आले होते. तेव्हा त्यांनी तेथील शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर सडकून टीका केली. ही सभा नसून जाहीरसभेच्या तयारीसाठी आम्ही येथे आलोय. जो उत्साह आज दिसतोय त्यावरून असे जाणवते कि इथल्या आमदाराला पाडण्याची गरज नाही तो पडल्याचं आहे. उद्धव ठाकरे इकडे या आमदाराला पाडण्यासाठी नाहीतर […]
मुंबई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांनी शेजारी बसून भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद लुटला आहे. आता इस्टावरही पीएफची माहिती मिळणार… मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा वादात अडकले होते. वादग्रस्त विधानांमुळे राज्यपाल चर्चेत आले होते. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्या शेजारी […]
मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका विधानसभेत मांडली आहे, त्यानंतर आंदोलन सुरु ठेवायचं की नाही याबाबत आम्ही ठरवणार असल्याचं शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी ठणकावून सांगितलं आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर मागे हटणार नसल्याचंही गावित यांनी सांगितलं आहे. Amruta Fadnvis : ऑफर देणारी ‘ती’ महिला […]