- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
साताऱ्यातील देशसेवेचं ‘वैभव’ हरपलं! स्वतः होते सैन्यात तर पत्नी पोलीस दलात; चिमुकलीचं नावही ‘हिंदवी’
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Army Man Vaibhav Bhoite from […]
-
रोहित पवारांनी धाडले थेट गडकरींना पत्र, कारण तरी काय ?
अहमदनगरः खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असते. वाहनधारकांना तर अशा रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. जर रस्त्याची कामे सुरु झालीच तर त्यामध्ये देखील अनेकदा ती दर्जाहीन असल्याचे समोर येते. असाच प्रकार जामखेडमध्ये उघडकीस आला आहे. जामखेड ते सौताडा हा राष्ट्रीय महामार्ग जामखेड शहरातून जात असून या महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र […]
-
केंद्र सरकार निर्लज्जच, त्याहून अधिक निर्लज्ज राज्य सरकार; कांदा प्रश्नावरून रोहित पवार आक्रमक
अहमदनगर : कांद्याच्या (Onion) किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क (Export charges) लावले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असेल. यावरून आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते. सरकारच्या या निर्णयावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार टीका केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये मिळण्याची अपेक्षा असतांना केंद्र […]
-
Satara : लडाखमधील दुर्घटनेत महाराष्ट्राचा जवान शहीद; साताऱ्याच्या वैभव भोईटे यांना वीरमरण
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले आहेत. यात महाराष्ट्रातीलही सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Vaibhav Bhoite from satara […]
-
धक्कादायक! केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील चेन हिसकावली; नाशिकमधील घटना
Nashik News : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईल चोरीच्या घटना रोजच घडत असतात. आता हीच घटनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईबाबत घडली आहे. पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी हिसकावून नेली. नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी […]
-
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांनीच दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, मी सरकारमध्ये आहे म्हणून..
Chhagan Bhujbal : नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना ‘शिवाजी’ आणि ‘संभाजी’ ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार घेतला होता. त्यांच्या […]









