- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
संजय राऊतांच्या जीभेला हाडच नाही… गिरीष महाजनांचा खोचक टोला
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीवर मंत्री गिरीष महाजन यांनी भाष्य केलंय. संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, त्यामुळे ते काहीही बोलत असल्याचा खोचक टोला मंत्री गिरीष महाजन यांनी लगावला आहे. महाजन आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, संभाजीनगरची दंगल सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. IPL 2023 : बॉलिंग करणाऱ्या […]
-
Veer Savarkar यांची पोस्ट शेअर करत पोंक्षे म्हणाले, ‘याला म्हणतात…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. कॉंग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर राज्य आणि देशात भाजपकडून आंदोलने केली गेली. तसेच अनेक पक्षांकडूनही कधी सावरकरांच्या मुद्द्याच्या बाजूने तर कधी विरोधात भुमिका घेतल्याचं पाहायला मिळलं. त्यादरम्यान आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या […]
-
सावरकर ही भाजपची विचारसरणी पण ती… आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर ही भाजपची विचारसरणी, ती काँग्रेसला मान्य नसल्याचं काँग्रेसच्या आमदार प्रणित शिंदे यांनी थेट पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून थेट भाजपच्या विचारसरणीवरच टीका केली जात आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरुन भाजपच्या नेत्यांनी गांधी यांच्यावर कारवाईचा एकच सूर धरला होता. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. IPL […]
-
मोठी बातमी : `रेडी रेकनर`चे दर जैसे थे! बांधकाम क्षेत्राला दिलासा
पुणे : राज्य सरकारने बांधकाम क्षेत्राला दिलासा दिला असून आगामी आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या दरानेच मुद्रांक शुल्क आकारणी होणार आहे. या दरात ५ ते ७ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण तसे झालेले नाही. राज्यात मुद्रांकद्वारे यंदा सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा विक्रमी महसूल […]
-
छ .संभाजीनगर दंगल : बटन गॅंग कोणाची? शिरसाट यांचा जलील यांना प्रश्न
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे, असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट […]
-
सरकारचा झटका, कर्मचाऱ्यांच्या खिशाला फटका; संपकऱ्यांचा पगार कापणार
Old Pension Scheme Strike : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संप करणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना राज्य सरकारने जोरदार दणका दिला आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. संपाच्या काळातील सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे संप काळातील पगार कापला जाणार आहे. या निर्णयाची […]










