सांगलीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस! वातावरण बदलले, शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत
Heavy rain in Sangli सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला आहे.
Heavy rain accompanied by thunder in Sangli weather changed, but farmers awaiting more substantial rainfall : राज्यामध्ये दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य आणि प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना आता मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे वातावरणात थोडा बदल आणि थंडावा निर्माण झाला आहे. शेतकरी मात्र अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मोदी सरकार बदल्यावरून सीजेपीच्या अभिजीत दिपकेंचं खळबळजनक वक्तव्य; आंदोलनामागची भूमिकाही केली स्पष्ट
#Sangli: सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
मिरज तालुक्यातील सोनी इथं वीज पडून म्हैस दगावली. ⛈️
पावसामुळे जनजीवन विस्कळीत, काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित; शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत! 🌧️🌾
#Rain #Maharashtra https://t.co/hsbJaiv8qf
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 17, 2026