राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि 32 शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार?
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री पाटील किंवा पृथ्वीराज पाटील विरुद्ध भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्यात लढत होऊ शकते
राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
Sangli विधानसभेत तीन ते चार जागा जिंकण्याची दावा जयंत पाटील यांनी केला. तर विश्वजीत कदम यांनी पाच ते सहा जागा लढवणार असल्याचे म्हटलं आहे.
सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना उघड मदत केली
सांगली जिल्ह्यात ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे.
संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा सांगलीत पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.
सांगली लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस (Congress) आणि ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) यांच्यात तुंबळ युद्धच चालू आहे. ही जागा ठाकरेंकडून परत काँग्रेसकडे (Congress) घेण्यासाठी आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असे जिल्ह्यातील एकापेक्षा एक नेते मुंबई आणि दिल्लीत वणवण फिरले. इकडे राज्यात पृथ्वीराज चव्हाण (Prthviraj Chavan), नाना पटोले, बाळासाहेब थोरात […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार आहोत. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केली. आज विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासमवेत जिल्हा […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी मागे घ्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढतीला मान्यता द्यावी, यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे (Congress) सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तडजोडीसाठीची भेटच नाकारुन त्यांच्या […]