Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. […]