Nana Patole on Sangli and Bhiwandi Lok sabha Seat: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election n) राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. सांगलीच्या जागेवर ( Sangli Lok sabha Seat) उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार जाहीर केला आहे. तर भिवंडीचा जागा शरद […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विश्वजीत कदम या तिघांच्या खेळीमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट पूर्णपणे बाहेर होताना दिसून येत आहे. ठाकरेंच्या मशाल चिन्हावर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील नऊपैकी एकाही मतदारसंघात उमेदवार असण्याची शक्यता आता जवळपास संपल्यात […]
सांगली करुया चांगली… असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या जनतेनेही जवळपास 52 वर्षे काँग्रेसकडे असलेला गड भाजपच्या ताब्यात दिला. संजयकाकांनी तब्बल अडीच लाख मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 2019 मध्येही पुन्हा पक्षांतर्गत विरोध […]
Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. […]