- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
केसीआर यांचा महाराष्ट्रातील सहकारात शिरकाव; माजी आमदारासह BRS ला मिळाला पहिला साखर कारखाना
अहमदनगर : महाराष्ट्रात ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या गळाला अहमदनगर जिल्ह्यातील बडा नेता लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मुरकुटे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. (Sharad Pawar’s close aid […]
-
शिर्डी पोलिसांची धडक कारवाई, तीन लाख किमतीचा २१ किलो गांजा जप्त, एकाला अटक, तिघे फरार
Cannabis seized : अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. काही दिवसांपूर्वी पारनेर आणि शेवगाव तालुक्यात गांजा लागवड केल्याचं प्रकरणं समोर आली होती. या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी 250 किलो गांजा जप्त केला होता. आता शिर्डीतही (Shirdi) अवैध धंदे वाढत असून या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस (Shirdi Police) सरसावले आहेत. शिर्डी पोलिसांनी […]
-
श्रीकांत शिंदे ते अनुराधा पौडवाल : इर्शाळवाडीला पुन्हा उभं करण्यासाठी सरसावले हात…
रायगड : दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीला पुन्हा उभं करण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावू लागले आहेत. इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे. सोबतच गायिका अनुराधा पौडवाल यांनी सर्व बाधित बांधवांना घर बांधून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर […]
-
Letsupp Special : पत्नी अन् पर्सनल सेक्रेटरी, वसंतदादा जीवनात कसे आले? शालिनीताईंनी सांगितली स्टोरी
Sahlinitai Patil Love Story : अनेक राजकीय नेत्यांच्या लव्हस्टोरी आपण अनेकदा पाहिल्या आणि वाचल्या आहेत. पण आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील 70 च्या दशकातील एका पॉवर कपलची लव्हस्टोरी कशी होती? हे जाणून घेणार आहेत. हे पावर कपल होतं. शालिनीताई पाटिल आणि वसंतदादा पाटिल आज वसंतदादा पाटिल हयात नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटिल यांची लेट्सअप मराठीने […]
-
यवतमाळमध्ये आभाळ फाटलं! पुरात दोघांचा मृत्यू, 45 जण अडकले; Mi-17 हेलिकॉप्टरने रेस्कू करणार
Yavatmal Heavy Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे त्या गावांमधील गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. जिल्ह्यामधील सर्वच मार्गांवर पुराचे पाणी असल्याने मदतकार्यात अडचणी येत […]
-
अजितदादांना कोणते काका जवळचे होते? शरद पवार सोडून इतरांशी कसे होते संबंध?
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातील काका-पुतण्याची प्रसिद्ध जोडी. मागील दोन ते अडीच दशकांपासून या जोडीने राज्याचं संपूर्ण राजकारण त्यांच्याभोवती फिरत ठेवलं आहे. मात्र अलिकडेच झालेल्या बंडानंतर या काका-पुतण्यांचे संबंध काहीसे ताणले गेले आहेत. मात्र आजही कुटुंब म्हणून पवार घराण्यातील जिव्हाळा सातत्याने दिसून येतो. (How was […]









