- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Aaditya Thackeray : गद्दार ४० जणांमध्ये अस्वस्थता… म्हणतात आम्हाला पुन्हा उद्धव ठाकरे घेतील का?
गोरेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) मेळावे होत आहे. प्रत्येक मेळाव्यावेळी लोकं उत्स्फूर्तपणे लोकं गद्दार गटाला शिव्या देत आहे. त्यामुळे निराश झालेले गद्दारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत लॉबीमध्ये गद्दार गटाचे आमदार आमच्याशी येऊन चर्चा करत आहे. आम्हाला उद्धव ठाकरे पुन्हा घेतील का, पण आम्ही त्यांना सांगतो. तुम्ही […]
-
राज ठाकरेंची आम्हाला गरज नाही, रामदास आठवलेंनी काढला चिमटा
अहमदनगर : भाजप-शिवसेना-आरपीआय युतीला राज ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. नूकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन पार पडला. ठाण्यात मोठं शक्तीप्रदर्शन करीत राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणं सुरु केल्याचं यावेळी दिसून आलं. ठाकरेंच्या सभांवरही रामदास आठवलेंनी यावेळी टीका केलीय. आठवले पुन्हा शिर्डीतून उभे राहणार? शिंदे […]
-
तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांचीही नांदेड वारी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला दिला ‘हा’ इशारा
Nanded News : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्याच महिन्यात ते नांदेडमध्ये (Nanded) आले होते. येथे त्यांनी चाचपणी करत जाहीर सभा घेतली. अनेकांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. येथे आपली राजकीय जमीन करण्याच्या प्रयत्नात केसीआर यांचे मंत्रीही उतरले आहेत. राव यांच्यानंतर […]
-
आठवले पुन्हा शिर्डीतून उभे राहणार? शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) 2009 साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) हे पराभूत झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा आठलेंना शिर्डी लोकसभा लढण्याचे वेध लागले. त्यांनी पुन्हा उभं एकदा खासदारकीसाठी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना […]
-
सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुखपद काढले… Vaibhav Naik म्हणतात…
सिंधुदुर्ग : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Group) गटाचे निष्ठावान तसेच आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपद काढून घेण्यात आल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. वैभव नाईक यांना हटवल्यानंतर तातडीने तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून हटवून तिथे […]
-
Sheetal Mhatre यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारे दोघे गजाआड!
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या मुंबईतील नेत्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोन जणांना मुंबईतील दहिसर पोलिसांनी गजाआड केले आहे. शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) समर्थकांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओप्रकरणी दहिसर पोलिसात तक्रार दिली होती. तसेच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल […]










