- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिर्डी लोकसभा : आठवलेंनी वाढवलं खासदार लोखंडेंचं टेन्शन
अहमदनगर : काल शिर्डी दौऱ्यावर असतांना रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं. शिर्डी लोकसभा मतदार संघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांचे टेन्शन वाढले आहे. रिपब्लिकन पार्टी […]
-
नॉट रिचेबल मुश्रीफ अखेर घरी परतले; ईडी चौकशीसाठी…
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे सध्या ईडीच्या चौकशांच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कागल येथील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर आज चौकशीसाठी मुश्रीफ यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. यामुळे तर्कवितर्क लावले जात होते. यातच तब्बल 52 तासानंतर अखेर हसन मुश्रीफ हे […]
-
कांद्याला क्विंटलमागे 300 रुपये अनुदान, राज्य सरकारची घोषणा…
मुंबई : गेल्या महिन्या भरापासून राज्यात कांद्याचा प्रश्न चांगलाच तापला होता. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन करत होते. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नाचा आवाज विरोधकांनी आदिवेशनावेळी सभागृहात उठवला. या सर्व प्रकरणानंतर आज राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे 300 रुपये अनुदान देण्याची घोषणा सभागृहात मुखमंत्र्यांनी केली राज्य सरकारच्या या घोषणेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना […]
-
‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?
मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यामागे ईडीचे सत्र सुरु आहे. यातच सध्या ईडीच्या रडारवर माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे आहे. नुकतीच ईडीकडून त्यांची नऊ तास कसून चौकशी देखील झाली आहे. दरम्यान आज मुश्रीफ यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईवर सध्या मुश्रीफांनी कोणतेही […]
-
Sharad Pawar : आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान
मुंबई : आज राज्यातच नव्हेत तर देशात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अजूनही पूर्णत्वाला गेली, असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे ,असं म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन यांचे ते […]
-
निलेश राणेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं तरुणाला पडलं महागात!
पुणे : माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडंलंय. निलेश राणे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री शिंदेंची अक्कलच काढली दि. 11 फेब्रुवारीला राहुल मगर नामक व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन माजी खासदार निलेश राणे यांच्या ट्विटर हॅण्डलवर अश्लील रिट्विट केले […]










