- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sheetal Mhatre Video : व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या मित्राला अटक, आतापर्यंत पाच जणांना अटक
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणातील आता नवी अपडेट समोर येत आहे. शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे […]
-
राहुल कुल यांचे निलंबन करा, भाजप नेत्याची मागणी; कुल यांच्याविरोधात दौंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र
(Rahul Kul) राहुल कुल यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे, अशी मागणी पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी सांगितलं आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांनी ५०० कोटी अफरातफर केली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी करणार असल्याचं […]
-
Hanuman Chalisa Recitation Case : सुनावणी पुन्हा तहकूब, राणा दाम्पत्याला दिलासा!
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या घरासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकारणी अमरावतीच्या खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याविरोधातील याचिकेवर सुनावणी आज होणार होती. परंतु, मुंबई विशेष न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली आहे. आता याबाबतची पुढील सुनावणी येत्या ६ एप्रिल […]
-
Anil Bonde : सामान्य लोकांसाठी बजेट पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे
Anil Bonde On Maharashtra Budget : राज्य सरकारचे बजेट हे शेतकरी, सामान्य लोकांसाठी पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे. कारण त्यांना हे कळत नाही याचा घोट कसा घ्यावा? एका रुपयात पीकविमा, शेतकरी सन्मान निधी यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. अशी टीका भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय […]
-
राष्ट्रवादीचे गटनेते शिंदे की खडसे? जयंत पाटलांची टोलेबाजी
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना एक मोठी चूक राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उघड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत झालेली एक मोठी चूक समोर आणली आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे (Eknath […]
-
Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर तोडगा नाहीच, कर्मचारी संपावर ठाम
मुंबई : राज्यात सध्या जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी सरकारला धारेवर धरले जात आहे. यातच अनेक संघटना देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या आहेत. यावर तोडगा निघावा यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीनंतरही या समस्येवर कुठलाही तोडगा निघाला नाही […]










