- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
छावणी परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार.., आमदार जगतापांनी दिला नारा
अहमदनगर : भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 30 एप्रिलला मतदार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचा नारा आमदार जगताप यांनी दिला. ‘रेडक्रॉस’वर सीबीआयची रेड, भ्रष्टाचाराची […]
-
Subhash Desai स्पष्टच बोलले… माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही!
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश सोमवारी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुभाष देसाई यांनी भूषण देसाई (Bhushan Desai) यांचा एकनाथ शिंदे गटातील प्रवेश क्लेशदायक आहे. तसेच माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही, […]
-
पाच वर्षांचा मुलगा पडला बोअरवेलमध्ये, बचावकार्य सुरू
अहमदनगर : कर्जत (Karjat) तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचवण्यासाठी प्रशानाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सायंकाळी ही घटना घडली. या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.कोपर्डी (ता.कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा.चिडियापूर, मध्यप्रदेश) हा आज सायंकाळी […]
-
ठाकरे गटात काय चालंत हे सर्वांनाच माहिती.., प्रवेशानंतर भूषण देसाईंची टीका
ठाणे : ठाकरे गटात काय चालतं हे सर्वांनाच माहीत आहे, शिंदे गट वॉशिंगमशीन नाहीतर इथं प्रगतीने विकासकामे होत असल्यानेच मी प्रवेश केला असल्याचं भूषण देसाईंनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाईने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण […]
-
Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात घातले अंजन : पालकमंत्री असलेल्या सहा जिल्ह्यांची कामगिरी निच्चांकी!
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे. मात्र, या सहा जिल्ह्यांची कामगिरी पाहिली तर ती निच्चांकी पातळीवर आहे. एक माणूस सहा-सहा जिल्हे कसे सांभाळू शकतो. तेथील लोकांचे प्रश्न सुटणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी समर्थ आहे. मी म्हणतो ते राज्यातील ३६ जिल्हे सांभाळू शकतील. त्यांचे नेतृत्व मोठं आहे. मला […]
-
नाथषष्ठी सोहळ्यात विखे-दानवेंची फुगडी…
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पैठण इथल्या नाथषष्ठी यात्रेला हजेरी लावत भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी त्यांनी श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत वारकरी संप्रदायाला नाथषष्ठीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Uorfi Javed : कोई इस औरत को बताओ.., ‘सासू-सूने’चा वाद […]









