- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
पेटलेलं पाणी ‘असं’ होईल शांत; फडणवीसांनी विधिमंडळात सांगितला मेगा प्रोजेक्ट, वाचा..
Devendra Fadnavis : विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी जलसंधारणातील (water conservation) कामे आणि आगामी काळात जलसंपदा विभागाने कोणते प्रकल्प हाती घेतले आहेत, हे प्रकल्प किती कालावधीचे आहेत, यामुळे नगर विरुद्ध मराठवाडा किंवा अन्य ठिकाणचे पाण्याचे संघर्ष कसे मिटतील हे सांगितले. फडणवीस म्हणाले, […]
-
लव्ह जिहाद खोटं, असं काही नसतं, अबू आझमींचं चॅलेंज नितेश राणेंनी स्वीकारलं
मुंबई : लव्ह जिहाद खोटं आहे असं काही नसतं, आमदार अबू आझमी यांचं चॅलेंज आमदार नितेश राणेंनी स्वीकारलं आहे. दरम्यान, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणावरुन राणे-आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय. विधीमंडळाबाहेर राणे-आझमी यांच्यात खडाजंगी सुरु होती. यावेळी नितेश राणेंना आझमी यांनी चॅलेंज दिलं आहे. तर राणेंनीही आक्रमक पवित्रा घेत चॅलेंज स्वीकारलंय. अबू आझमी यांनी राणेंना […]
-
जीवे मारण्याच्या धमक्या, तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं; शिंदे गटाकडून युक्तिवाद
उद्धव ठाकरे गटाच्या नेंत्यानी जाहीर विधान केली की मुंबईतच येताना तुमची प्रेतं येतील, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, आमदार तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आज केला गेला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपला युक्तिवाद करत आहेत. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर केवळ मेरिटवर म्हणणे मांडा, असे निर्देश […]
-
ठाण्यात गुंडांना सरकारचं अभय; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना ललकारलं
ठाणे : ठाण्यामध्ये (Thane)सरकारी गुंडांचं राज्य सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी ट्वीट (Tweet)करत याकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यामध्ये कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतात. त्यातच आता आव्हाडांनी पोलिसांना (Thane Police)लक्ष्य केल्याचं दिसून येतंय. अनेक दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांचे ठाणे […]
-
Thackeray Vs Shinde : आमदारांना अपात्र करायचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना; शिंदे गटाचा युक्तिवाद
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहे. आजच्या […]
-
Budget Session 2023 : जुन्या पेन्शनवरुन विधानपरिषदेत विरोधकांचा सभात्याग
मुंबई : जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकारनं (Maharashtra Government)आपली भूमिका सभागृहात येवून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. राज्य सरकारचा जुन्या पेन्शनला (old pension Scheme)विरोध आहे का? असा सवाल करत विधान परिषदेत (Legislative Council)विरोधकांनी सभात्याग केला आहे. त्यानंतर दोन्हीही सभागृहाबाहेर काहीकाळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील […]










