- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला धक्का: बंडखोर संजय पवार विजयी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या मदतीने बंडखोर संजय पवार (Sanjay Pawar) विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील (Amol Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक नुकतीच पार पडली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र […]
-
‘पाच रुपये फरक दिला, निम्मा संघांनी हडप केला’; राधाकृष्ण विखेंचा रोख कुणाकडे ?
कर्जत : राज्यात दूग्ध व्यवसायात अमूल आणि मदर डेअरीसारख्या कंपन्यांनी प्रवेश केल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक लिटर दुधासाठी फक्त 20 आणि 22 रुपये मिळत होते, ते शेतकऱ्यांना घ्यावे लागत होते. आज मात्र दुधाला 35 ते 40 रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळतोय. ‘देवेंद्र फडणवीस […]
-
Sayara Mushrif : आम्हाला गोळ्या घाला; ईडीच्या धाडीनंतर सायरा मुश्रीफ भावूक
ED Raid at Hasna Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या माध्यामातून चौकशी सुरु आहे. आज पुन्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज पहाटेपासून त्यांच्या घरी छापेमारी सुरु झालेली आहे. गेल्या दीड महिन्यातील […]
-
राम शिंदेंना टोला मारत रोहित पवारांनी केले फडणवीसांचे स्वागत; कर्जतमध्ये रंगली ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा
Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis visits karjat-jamkhed) आज कर्जत दौऱ्यावर येणार आहेत. विविध विकासकामांचा शुभारंभ, शेतकरी मेळावा, अन्य पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा त्यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) प्रवेश असा कार्यक्रम राहणार आहे. फडणवीस यांच्या या दौऱ्याची कर्जतमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. जागोजागी स्वागताचे फलक लागले आहेत. विकासकामांची माहिती देणारेही फलक आहेत. मात्र, […]
-
Hasan Mushrif : वातावरण पेटले; ईडी अधिकाऱ्यांना बाहेर न जाऊ देण्याचा मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा पवित्रा
ED Raid at Hasna Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या माध्यामातून चौकशी सुरु आहे. आज पुन्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज पहाटेपासून त्यांच्या घरी छापेमारी सुरु झालेली आहे. गेल्या दीड महिन्यातील […]
-
Maharashtra Drought : महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, अमेरिकेतील हवामानविषयक संस्थेने व्यक्त केला अंदाज
मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान […]










