- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
पडळकरांनी मागणी केली अन् शासन निर्णयच धडकला; बारामती मेडिकल कॉलेजचे नाव…
Baramati Medical College Name : आज नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेली मागणीही मान्य करण्यात आली. इतकेच नाही तर तातडीने शासन निर्णयही […]
-
कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे…
आमदार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गोडवे गात असल्याचं दिसून येत आहे. पदापेक्षा काम महत्वाचं अन् काम शिंदे सरकार देत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. त्यावरुन सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणारे बच्चू कडू अचानक मुख्यमंत्री शिंदेंचे गोडवे गात असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय. अहमनगरमध्ये खळबळ, सौंदर्य प्रसाधनाच्या स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी, मालकाला […]
-
अहमदनगरमध्ये खळबळ, सौंदर्य प्रसाधनाच्या स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी, मालकाला ठोकल्या बेड्या
Swords found in women’s cosmetics shop in Ahmednagar city : काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील कापड बाजारात (Textile market) व्यापाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घडना ताजी असतांनाच आता मोची गली परिसरात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानात पोलिसांना तलवारी सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या आहेत. […]
-
Naveet Rana : हनुमान चालीसा म्हटल्यानं कोर्टात यावं लागतयं ही ठाकरेंचीच देण…
हनुमान चालीसा पठन केल्याने कोर्टात यावं लागतयं, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर खासदार राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा […]
-
शिरसाटांचा राऊतांना खोचक टोला; म्हणाले, खोटं बोलायचं पण, रेटून बोलायंच..
Sanjay Shirsat replies Vinayak Raut : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी दबावाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. तर 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून 9 खासदारही संपर्कात आहेत, असा दावा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर आज […]
-
Madha Loksabha : रामराजेंचे नाव एकमताने पुढे येताच पवारांची सावध प्रतिक्रिया
माढा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून नाईक निंबाळकर याच आडनावाचा खासदार असण्याची शक्यता जास्त आहे. याच कारण भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीमधूनही रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीची काल (31 मे) मुंबईत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी लढत असलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा […]









