- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राष्ट्रवादीने नाही पण विखेंनी मदत केली; तांबेंनी सांगितले झेडपीचे राजकारण
अहमदनगरः काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. ते जिल्हा परिषदेचे दोनदा सदस्य होते. पहिल्यांदा सदस्य झाल्यावर अध्यक्षपदाची संधी कशी हुकली, दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी कशी हुकली, कोणी मदत केली, कोणी कसे राजकारण केले हे सर्व त्यांनी सांगितले. मी पहिल्यांदा २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळी सर्व सदस्यांची अपेक्षा होती की […]
-
अब्दुल सत्तारांविरोधात हायकोर्टाचे ताशेरे, आणखी एक मंत्री अडचणीत
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत सापडलेत. कोर्टाच्या निर्णयात ढवळाढवळ केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर हायकोर्टाने कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपूर खंडपीठाचा आदेश समोर आलंय. त्यामुळे हे प्रकरण विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे. हायकोर्टात दाखल याचिकेनुसार, वाशिम जिल्ह्यातील गायरान […]
-
तुनिषा शर्माच्या मृत्यूचे कारण आले समोर; जाणून घ्या
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू हा श्वास कोंडल्याने झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून झाला आहे. फास लागल्याने तुनिषाचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुनिषाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे.जे. रुग्णालयात करण्यात आलं. दरम्यान अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणी तिचा सहकारी कलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाच्या आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या शिझान […]
-
हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार, राम सातपुतेंचा प्राजक्त तनपुरेंना इशारा
तनपुरेंनी मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राम सातपुते यांनी दिलाय. अहमदनगरमधील ब्राम्हणी धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात आली. धर्मांतर प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप […]
-
‘ती’ महिला दाऊद गँगशी संबंधित, प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करा : राहुल शेवाळे
मुंबई : आपल्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी आपल्याला त्या महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे. संबंधित महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचंही शेवाळे यांनी सांगितलंय. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची एनआयएच्या […]
-
‘तथाकथित सभ्य लोकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहू नये’
पुणेः लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा […]










