- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आमदार गोरेंचा अपघात की घातपात? खासदार नाईक निंबाळकरांनी सांगितला घटनाक्रम
पुणे : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज (ता.२४ डिसेंबर) पहाटे अपघात झाला आहे. यामध्ये आमदार गोरे जखमी झाले असून त्यांचे सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आमदार गोरे यांच्या वडिलांनी अपघात झालेल्या मार्गावर जास्त वाहनांची […]
-
जयंत पाटलांच्या निलंबनावर अजित पवार खुश, पडळकरांचा खोचक टोला
नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी जयंत पाटलांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर जयंत पाटलांचे निलंबन झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार खुश होते. असा खोचक टोला विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर, निलंबन झाल्याने अजित पवार खुश […]
-
स्वतः जखमी असताना आमदार गोरेंनी केली सहकाऱ्यांची मदत
सातारा : भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. जयकुमार गोरे […]
-
कृषी पदवी घेताना अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच
बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, अवघ्या 21 वर्षाची तरुणी सरपंच पदी विराजमान झालीय. भारती मिसाळ असं या तरुणीचे नाव असून बारामतीत कृषी पदवीचं ती शिक्षण घेत आहे. 684 मताधिक्यानं ती निवडून आली असून आज गावात तिची मिरवणूक काढून गावच्या लेकीचं कौतुक करण्यात आले. यंदा झालेली ग्रामपंचायत निवडणुक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. […]
-
पुलावरून कार कोसळल्याने भाजप आमदार जयकुमार गोरेंचा अपघात, गोरे गंभीर जखमी
सातारा : भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. पुणे-पंढरपुर रोडवर […]
-
फडणवीसांची ऑफर कधी स्विकारणार? सत्यजित तांबेंनी दिले उत्तर..
अहमदनगर : कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसकडून तरुण नेत्यांकडे दुर्लक्ष होतं. आणि सत्यजित तांबे यांच्यावर आमचं लक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याबद्दल कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांना ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात विचारले असता. त्यांनी यावर आपली भूमिका […]






![जयंत पाटलांच्या निलंबनावर अजित पवार खुश, पडळकरांचा खोचक टोला 6[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/61-3.png)
![स्वतः जखमी असताना आमदार गोरेंनी केली सहकाऱ्यांची मदत 2[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/21-5.png)
![कृषी पदवी घेताना अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच 4[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/41-3.png)
