- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
संसद भवन, केजरीवाल दौरा अन् चहाचा हिशोब; शिंदेंनी एक एक करत विरोधकांना धुतलं
Eknath Shinde : ‘संसद भवनाच्या उद्घाटनावरून काही लोकांना पोटशूळ उठला आहे, ही पोटदुखी आहे. संसद भवन हे पवित्र मंदिर आहे त्याला विरोध कसला करताय? केजरीवाल मुंबईत येतात शरद पवारांना भेटतात. पंतप्रधान मोदींचं जे काम आहे त्याला घाबरून हे सगळं होतंय. आम्ही कुणाच्या दारात जात नाही. आपलं शासन हे सर्वसामान्यांच्या दारी जातंय, हा खरा फरक आहे.’ […]
-
आधीच सरकार हे महाविकास आघाडी नाहीतर महाविनाश आघाडी; फडणवीसांनी घेतला समाचार
Devendra Fadnavis criticized Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी भाजप आणि मविआतील नेते सोडत नाही. आताही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला. महाविकास आघाडीचं सरकार असतांना राज्यात विकासाची कामं झाली नाही. आधीच सरकार हे […]
-
Monsoon Update : यंदा ‘मान्सून’चे नो टेन्शन! हवामान विभागाचा अंदाज जाहीर
Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा (Monsoon) अंदाज जाहीर केला. यंदा मान्सून सामान्यच राहणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जूनमध्ये देशात 104 मिमी पाऊस पडेल, भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने अलं निनोचा धोका नाही, अशी माहिती दिल्ली येथील हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी […]
-
फडणवीसांनी पटोलेंबरोबर राऊतांनाही ओढलं; म्हणाले, हे लोक नुसतेच बोलघेवडे
Devendra Fadnavis Criticized Nana Patole : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल असे सांगण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने हालचालीही सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. यावर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारला घेरत टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी जोरदार […]
-
Radhakrishna Vikhe Patil : विरोधक म्हणजे, “बाहेरुन किर्तन अन् आतून तमाशा”
अहमदनगर : विरोधकांच्या मोट बांधणीला अर्थ नाही, ते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रतिमा जगभरात उंचावत आहे. त्यांची ही लोकप्रियता पाहता विरोधकांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, म्हणून हे एकत्र येत आहेत, असं म्हणतं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe Patil) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]
-
Video : “वाद असले तरी वादळ नाही” : राम शिंदे अन् विखे पाटलांना जवळ घेत फडणवीसांचा ‘खास’ मेसेज
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. यावर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. अशात आजच्या अहमदनगर दौऱ्यात खुर्ची नसलेल्य […]









