- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
पुण्याच्या या नगरसेवकाबद्दल तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा
मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र आता तेजस्विनी पंडितने एक धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला आलेला एक अनुभव सांगितला की, आपल्या करिअरच्या सुरूवातीला ती पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट एका नगरसेवकाचा होता. तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा करताना […]
-
पुतण्याचा काकाला धोबीपछाड! नवगण राजुरीत संदीप क्षीरसागर यांच्या गटाचा दणदणीत विजय
बीड : जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वादानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलंय. ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या […]
-
आमदार बबनराव पाचपुतेंना पुतण्याचा डबल धक्का; मुलाचा पराभव
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते […]
-
गुजरात जिंकणाऱ्या नेत्याच्या मुलीचा गावात पराभव…
जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची गड आला पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे. कारण त्यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचाय सदस्य म्हणून विजयी झाल्या मात्र, त्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे. त्यामुळे संपूर्ण […]
-
नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती गडाखांनी राखल्या
अहमदनगर : आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी, भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात असलेल्या कांगोणीत गडाख गटाचा सरपंच निवडून आला आहे. येथे ११ पैकी ८ सदस्य मुरकुटे गटाचे निवडून आले आहेत. तर भेंडा येथे घुले + […]
-
राष्ट्रवादीला धक्का, आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री सरपंचपदी विजयी
सांगली : आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री विजय झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्य विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत […]

![बाळासह विधिमंडळात आल्या अन् हिरकणी कक्षाचे उद्घाटन केले 6[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/61-1.png)



![पुण्याच्या या नगरसेवकाबद्दल तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा 5[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/51-1.png)




