- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Ram Shinde : फडणवीसांची पाठ फिरताच विखे-शिंदेंमध्ये पुन्हा ठिणगी; मी जो दावा केला तो…
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. दरम्यान अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने या दोघांमधील वादावर […]
-
बच्चू कडूंचा अमरावती लोकसभेवर दावा! राणा म्हणाले, दावे खोडण्याची आमच्यात ताकद
Bacchu Kadu claims Amravati Lok Sabha Seat : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा ठोकला आहे. त्यांच्या या पवित्र्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गट आणि भाजप यांचे जागावाटप अजून ठरलेले नाही. जागावाटप ही जागा कुणाकडे जाईल याबाबतही काहीच निश्चित नाही. मात्र, त्याआधीच […]
-
Ahmednagar Politics : भाजपाच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे ‘जमिनीवरच’
Ahmednagar Politics: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अन् दबदबा बराच वाढला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यासाठीत भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. काल पक्षाचे जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगरमध्ये होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या माध्यमातून […]
-
‘फडणवीस चांगला माणूस, मला त्यांची कीव येते’; राऊतांचे फडणवीसांना खोचक टोले
Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) आता काय जबाबदारी आहे ते मला माहिती नाही. आधी ते विरोधी पक्षनेते होते. उत्तम विरोधी पक्षनेते होते. नंतर मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री झाले. नंतर पाहिले की ते फुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्याची गाडी चालवत होते. त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत ते पहावे लागेल. पण फार […]
-
‘भाजप अजगर अन् मगरीसारखी जे त्यांच्याकडे गेले त्यांना खाल्ले’; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut attacks on BJP : भारतीय जनता पार्टी (BJP) ही अजगर आणि मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपने खाऊन टाकले. या पक्षाचा हा मूळ स्वभाव आहे. त्यांनी त्यांची भूमिका सोडलेली नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. शिंदे गटात सहभागी झालेले खासदार गजानन किर्तीकर (Gajanan […]
-
माधुरी दीक्षितला आडनाव बदलण्याचा सल्ला कोणी दिला का? गौतमीच्या बचावासाठी सुषमा अंधारे सरसावल्या
Shivsena leader Sushma Andhare Facebook Post Over Gautami Patil Surname Controvers : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. गौतमीची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. त्यामुळं तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. मात्र, तिचे कार्यक्रम आणि कार्यक्रमातील गोंधळ आणि वाद हे तर एक समीकरणच झाले आहे. दरम्यान, आताही गौतमी एका वादात अडकली आहे. […]








