Indrajit Sawant’s reaction after Prashant Koratkar Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अटक केली आहे. त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. दरम्यान कोरटकरला अटक केल्यानंतर इंद्रजित सावंत यांची (Indrajit Sawant) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी म्हटलंय की, अशा चिल्लर माणसाने एक महिना तंगवातंगवी केली. […]
Kunal Kamra Statement Apologize After Court Orders : ‘स्टँड-अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरूद्ध बदनामीकारक गाणं बनवलं, असा आरोप केला जातोय. कुणाल कामराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं होतं. या व्हिडिओनंतर आक्रमक होत शिवसैनिकांनी कामराने कार्यक्रम घेतलेल्या स्टुडिओची देखील तोडफोड केल्याचं समोर येतंय. तर कामराने […]
Kolhapur Police Arrest Prashant Koratkar In Telangana : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर फरार होता. त्याला तेलंगणातून बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात लवकरच कोल्हापूर पोलीस माहिती देण्याची शक्यता आहे. शिवरायांचा अपमान, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना […]
संविधानाचा फोटो पोस्ट करून, कुणाल कामरा यांनी संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते असा संदेश देण्याचा प्रयत्न केला
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी ज्या स्टुडिओत हा कार्यक्रम झाला त्या स्टुडिओची
Aditya Thackeray Full Support To Kunal Kamra : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बनवलेला व्हिडिओ वादात सापडला आहे. यावरून शिवसैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. कामरावर गुन्हा देखील दाखल झालाय. तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी (Aditya Thackeray) स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) पाठिंबा दिलाय. आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय […]