27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकच्या पूर्व भागांमध्ये पावसाचा (Rain) इशारा.
Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख
Manoj Jarange Patil Reaction On Parbhani Violence : परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर तेथे आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत जाळपोळ अन् दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) नावाच्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या […]
CM Devendra Fadanvis Reaction On Manoj Jarange Statement : विधानसभा निवडणुकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर जोर दिलाय. नव्या सरकारला त्यांनी पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) जरांगेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्र जातीयवादी राज्य, पुरोगामी वगैरे सगळं थोतांड…; फुले-शाहू-आंबेडकरांचे […]
MP Shrirang Barane Allegation On Home Department : राज्याचे गृहमंत्रिपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP) यांच्याकडे आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी (Shrirang Barane) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोलीस आयुक्तांना एक पत्र देवून तक्रार करण्यात आलीय. या पत्रात म्हटलंय की, हप्तेवसुली देखील केली जात आहे. यावर खासदार श्रीरंग […]
पुढील पाच वर्षात आम्ही लोकांना घरे देणार आहोत. सर्व योजनांतून जी घरे होतील, त्या लोकांना सोलर देणार आहे. घरात राहायला जाणाऱ्यांना