Kalyan Minor Girl Murder Case Police Custody Vishal Gawli : कल्याणमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Kalyan Crime) करण्यात आला. यानंतर त्या मुलीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Rape Case) आहेत. आता पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. […]
Supriya Sule Reaction On EVM Congress Shiv Sena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण पराभव झाला. त्यानंतर या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलंय. विरोधकांनी देखील ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला आहे. ईव्हीएम यंत्रामधील फेरफारच्या मुद्द्यावरून यंत्रणेवर टीका केली जातेय. कॉंग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून यासंदर्भात स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]
राज्यात २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल
Sharad Pawar May Take Big Decision : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालाय. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. विधानसभेत शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, परंतु निकालाने मात्र त्यांना मोठा […]
कॅबिनेट आणि मंत्रीपदं मिळालेली असतानाही पालकमंत्रिपदासाठी महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं.