- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नांदेडच्या माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश, छ. संभाजीनगरचे नगरसेवकांनी घेतली शिंदेंची भेट
एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावर बोलताना म्हटले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
-
घरात घुसला अन् बाथरूममध्ये फसला…अहिल्यानगर शहराजवळील बिबट्या अखेर जेरबंद
भिंगारमध्ये घुसलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूममध्ये घुसला. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले आहे.
-
अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; रोहित पवारांचा दिल्लीतील गुप्तहेर संस्थेशी संपर्क
खाजगी गुप्तहेर संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, दिल्लीतील नामांकित तपास संस्थेशी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
-
बारी पाहायला कला केंद्रात गेला पण परतलाच नाही; सतीश मुंडे मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक
फिर्यादीनुसार, सतीश मुंडेला दारू पाजून कलाकेंद्रात नेले आणि जुन्या वादाच्या रागातून लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर मारहाण केल्याचा आरोप.
-
दादांच्या निधनानंतर जाहीर केलेल्या दुखवट्यात 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; निर्णयावर संशयाचे सावट
शासकीय सुटीच्या काळात कार्यालये बंद असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर मान्यता देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली?
-
नगर पुन्हा रक्तरंजित! 75 वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नगर तालुक्यातील निंबळक येथे 75 वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मराठवाड्यात पाणीटंचाईचं संकट गडद, धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवणार
24 minutes ago
मोबाईलच्या निकृष्ट स्क्रीन गार्डवर केंद्र सरकारकडून बंदी! बीआयएसचे नवे नियम काय?
29 minutes ago
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर
30 minutes ago
भाजपची देशभरात प्रभारींची नवीन टीम; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडं मोठ्या राज्याची जबाबदारी
55 minutes ago
अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत, न्यूयॉर्कमधून पेजेश्कियान काय बोलणार?
59 minutes ago









