- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 7 months ago
- 7 months ago
- 7 months ago
-
Video : दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले; सुप्रिया सुळेंचा विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?
Supria Sule माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे.
-
Video: माझं काम मुख्यमंत्र्यांना माहिती, राजीनामा घेण्याचा त्यांचा अधिकार, मंत्री झिरवळ काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी माझं कामकाज बघितलेलं आहे. त्यांच्या मनात किंतु परंतु जाणवत नाही. बाकी निर्यणयाचे अधिकार त्यांचे आहेतच.
-
अजित पवारांचा अपघात, दिल्लीतून त्या फाईलवर नकारात्कमक शेरा, राऊतांचा खळबळजनक दावा
अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. यादरम्यानच आता संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला असून नक्की काय सुरू होते हे त्यांनी सांगितले आहे.
-
पंतप्रधान मोदी अन् फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मुंबईत महत्त्वपूर्ण करार करणार, कोणते मुद्दे महत्वाचे?
ही उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. भारत-फ्रान्स संबंधांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
-
व्हॅलेंटाईन वीकमध्ये फुलं, चॉकलेट नाही तर कंडोम विक्रिने मोडला रेकॉर्ड, धक्कादायक आकडेवारी समोर
क्विक कॉमर्स ॲप्सच्या ताज्या अहवालानुसार, 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कंडोम विक्रिचे आकडे खूपच धक्कादायक आहेत.
-
शिवसेना शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचं निधन
सिल्लोडचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन
मराठवाड्यात पाणीटंचाईचं संकट गडद, धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवणार
15 minutes ago
मोबाईलच्या निकृष्ट स्क्रीन गार्डवर केंद्र सरकारकडून बंदी! बीआयएसचे नवे नियम काय?
20 minutes ago
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर
20 minutes ago
भाजपची देशभरात प्रभारींची नवीन टीम; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडं मोठ्या राज्याची जबाबदारी
46 minutes ago
अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत, न्यूयॉर्कमधून पेजेश्कियान काय बोलणार?
49 minutes ago









