- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; महत्त्वाची आणि निर्णायक भेट ठरणार?
Sayaji Shinde यांनी कुंभमेळ्यासाठी केल्या जाणाऱ्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंच्या भेटीला गेले. ही भेट निर्णायक ठरणार आहे
-
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय; 10 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार…
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय घेण्यात आलायं, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 663 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळालीयं.
-
विमानाने नाही येता आलं तर आम्ही गाडी पाठवतो…, आम्ही समृद्धी बनवलाय मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना
उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद झाली.
-
मोठी बातमी : सप्तश्रृंगी गडावरील दरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Saptashrungi fort: गडाच्या घाटात संरक्षक कठडा तोडून कार हजार फूट खाली दरीत कोसळलीय. यात सहा जणांचा मृत्यू झाला.
-
पुढील वेळेस संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा
चहापानाच्या कार्यक्रमानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य.
-
Video : अधिवेशन किती काळ चालणार अन् विरोधी पक्षनेता कधी नेमणार?, विरोधकांना फडणवीसांचे थेट उत्तर
राज्यात शेतकरी हवालदील आहे, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला, त्यावर मुख्यमंत्री बोलले.









