मुंबई : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत झाल्यानंतर राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन गुंडाळले आहे. या अधिवेशनात मराठा-कुणबी समाजासाठी 27 जानेवारी रोजी काढलेल्या ‘सगेसोयरे अधिसुचनेचे’ कायद्यात रुपांतर होणार असल्याचीही चर्चा होती. मात्र मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची ही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आता शिंदे सरकारने जरांगे […]
आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाला आज एकमताने विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समााजातील नारिकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात […]
Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर विधेयकावर मतदान होऊन विधेयक मंजूर झाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली. ओबीसी बांधव असो की […]
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. पण त्यांनी जर परभणीची (Parbhani Lok Sabha constituency) जागा आमच्यासाठी सोडली तर मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे, तशी त्यांना ऑफरही दिली आहे, असा मोठा दावा असा मोठा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar ) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला. ते मुंबईमध्ये मराठा […]
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आजपासून (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारल्यानंतर यातील शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) दहा टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनात या आरक्षणासाठीचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर […]
Manoj Jarange on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. या अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा […]