BJP MLA Gopichand Padalkar Criticized Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) उपमपुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात रान पेटलेलंच आहे, दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. पडळकर म्हणाले की, मला अजत पवार अन् […]
CM Fadnavis Announced 1100 Crore For Trimbakeshwar development : केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केले, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) केंद्र सरकारचे आभार मानले. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय. सोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्याला जी जी मदत होईल, […]
जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिलला अहिल्यानगर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात […]