बीडमधील प्रशासन, पोलीस यंत्रणा ही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी किती पोखरलीय, याची रोज नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांच्या काळ्या कृत्यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेली गुन्हेदारी, वाल्मिक कराडच्या आदेशावर सगळे नियम धाब्यावर बसवून अवघ्या तीन दिवसात अगदी दारूच्या दुकानाचे मिळणारे परवाने, वाल्मिक कराडच्या चौकशी पथकातच त्याच्याशी संबंधित असलेले पोलीस, […]
अडीच-तीन वर्षांपूर्वी झालेले एकनाथ शिंदे यांचे बंड पुन्हा आठवा. पक्षाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेण्यास सुरुवात केली. आणि बघता-बघता तब्बल 39 आमदारांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बंडखोर गटात सामील होणे पसंत केले. पण ठाकरेंसोबत राहिले केवळ 16 आमदार. यात कोकणातून सोबत होते, वैभव नाईक, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि ठाकरेंचे कडवट शिवसैनिक […]
खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेवर आमदार अनिकेत तटकरे. रायगडमध्ये मागचे पाच वर्षे तटकरे कुटुंबियांची ही दादागिरी शिवसेनेने (Shivsena) आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सहन केली. आताही नाय होय करत गोगावले मंत्री झाले पण पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे गेले. राष्ट्रवादीच्या त्या जिल्ह्यातील एकमेव आमदार, तर शिवसेनेचे […]
Anil Tingre appointed On Pune International Airport Advisory Committee : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सल्लागार समिती (Pune International Airport Advisory Committee) केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाच जणांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये सुधीर मेहता, अभिजीत पवार, अखिलेश जोशी, अमित परांजपे आणि अनिल टिंगरे (Anil Tingre) यांचा समावेश आहे. यातील अनिल टिंगरे […]
MLA Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP)
Manoj Jarange Press Conference In Antarwali Sarathi : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद पाडली. यावेळी संतोष देशमुख हत्या (Santosh Deshumkh) प्रकरणावरून जरांगेंनी मोठा इशारा दिलाय. जरांगे म्हणाले की, उपोषणासंदर्भात आमच्या मागण्या सरकारला माहीत आहे. पावणे दोन वर्षांपासून आमचं हेच सुरू आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या. गॅझेट […]