Shankarrao Gadakh यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Municipal Councils and Panchayats साठी आज सोमवार 10 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
आधुनिक नर्सरी तंत्रज्ञान, ड्रिप सिंचन आणि अचूक खत व्यवस्थापन यांचा संगम केल्यास ऊस उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे.
ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेवून निवडणुका लढवल्या जातात.
राजू शेट्टी यांनी विखे पाटलांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राधा कृ्ष्ण पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.
नंदुरबार जिल्ह्यमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे