- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 1 month ago
- 1 month ago
- 1 month ago
-
पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं ठरलं; महापालिका निवडणुकांना सोबतच सामोरे जाणार
पुणे महानगरपालिकेत काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेच्या एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब; पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा.
-
BMC Election : भाजपचा ‘डॅमेज’ कंट्रोलचा प्रयत्न; मुंबईसाठी ‘मराठी’ कार्ड खेळत दिली अनेकांना संधी
BMC Election भाजपने 29 डिसेंबर रोजी 68 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 31 पुरूष उमेदवारांचा तर 37 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
-
अहिल्यानगर निवडणूक : शिंदे, विखे पाटील आणि संग्राम जगताप…तिघांचा मेळ बसेना
Ahilyanagar मध्ये मनपासाठी महायुती होणार की युती याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही तर महाविकास आघाडी देखील वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहे
-
शिवरायांचे गड आजही उपेक्षित; ही अवस्था मन सुन्न करणारी, खासदार निलेश लंके यांची खंत
Nilesh Lanke : शिवरायांचे गड म्हणजे केवळ दगड-माती नव्हे, तर तो आपला स्वाभिमान, इतिहास आणि अस्मिता आहे.
-
सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील दोन उमेदवारांनी सोडली पक्षाची साथ
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतील दोन अधिकृत उमेदवारांनी अचानक पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
-
राष्ट्रवादी अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; थेट भाचाच फोडला
महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे ४८ तास शिल्लक राहिलेले असताना आयाराम गयारामांच्या कोलांटउडीचा वेगही वाढल्या आहेत.










