- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- Election LIVE Update’s : शिंदेंच्या आदेशाने पुण्यात आलोय; युतीचा काडीमोड? सामंत काय म्हणाले?live now
हापालिकांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे.
-
Pune Politics : शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मतदारसंघातून तुतारी केली गायब
Bapusaheb Pathare : महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तिकिटाच्या अपेक्षेने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची कमालीची संख्या
-
अहिल्यानगरमध्ये आम्ही एकत्र, महायुतीमध्ये बिघाड, महाविकास आघाडीला फायदा; लंकेंनी स्पष्ट केली भूमिका
Nilesh Lanke On Ahilyanagar Election : राज्यातील राजकारणात सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यातच अहिल्यानगरमध्ये मोठी राजकीय घडामोड
-
मोठी बातमी; मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
MNS Candidate List BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे
-
नाशिकमध्ये महायुतीला ग्रहण; भाजप स्वबळावर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढणार
महायुतीतील जागावाटपाची चर्चा अखेर फिस्कटली; शिंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा परस्पर निवडणूक रणांगणात उतरण्याचा निर्णय.
-
पुणे तिथे काय उणे! उमेदवाराने अर्ज शुल्क म्हणून भरली 5 हजार रुपयांची चिल्लर
पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवाराने अर्ज शुल्क भरण्यासाठी थेट पाच हजार रुपयांची चिल्लर आणली.










